सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पेणमधील घरात चोरी, ‘ते’ दृश्य पाहून आईला पॅरालिसीसचा अटॅक, म्हणाली, “आई-बाबा घरी पोहोचले तेव्हा…”
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना पाहायला मिळाली. या मालिकेच्या कथानकाने व मालिकेतील कलाकारांनी ...