अवघ्या काही तासांतच ‘दहावी-अ’च्या पहिल्या भागाने गाठला एक मिलियनचा टप्पा, लाईक अन् कमेंट्सचाही पाऊस, तुम्ही पाहिलात का?
‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या ...