वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”
Martyr Surendra Moga Daughter : भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीचा अनेकांना फटका बसला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम ...