‘आहट’ हॉरर शो आता मराठीत, सोनी मराठीकडून घोषणा, २० वर्षांनी पुन्हा एकदा पसरणार भीतीचे सावट
आजच्या काळात रोमान्स, सासू-सुनेचे भांडण, ॲक्शन आणि थ्रिलरबरोबरच हॉरर कंटेंटची क्रेझही झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियाद्वारे लोकांना भयपट पाहणेदेखील तितकेच ...