“काहीतरी गंभीर आहे पण…”, सुरुवातीच्या काळात कर्करोगाच्या लक्षणांकडे हिना खानने केलं होतं दुर्लक्ष, खुलासा करत म्हणाली, “शूटिंग सोडून…”
Hina Khan On Cancer : हिना खान ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या, हिना तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून ...