Video : मरणाच्या दारातून परतलेल्या श्रेयस तळपदेला स्टेजवरच रडू कोसळलं, आठवला ‘तो’ जीवघेणा प्रसंग, म्हणाला, “जे घडलं ते…”
काही दिवसांपूर्वीच अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत धक्कादायक बातमी समोर आली होती. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचं यावेळी समोर आलं होतं. चित्रपटाच्या ...