“आमच्या इथे तर काळं कुत्र नाही…”, ‘झिम्मा २’ हाऊसफुल म्हणताच नेटकऱ्याची कमेंट, हेमंत ढोमे संतापला, म्हणाला, “सिनेमा माणसांसाठी…”
बॉक्स ऑफिसवर सध्या मराठी चित्रपटही धुमाकूळ घालण्यात मागे राहिलेले नाहीत. सध्या चित्रपटगृहांमध्ये 'झिम्मा २' या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसत ...