“महाराष्ट्रात हे करु नका आणि…”, गोमांस घेऊन जाणाऱ्यांवर भडकला हेमंत ढोमे, अजित पवारांचा उल्लेख करत म्हणत, “लोकांकडून…”
समाजात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडतात या गोष्टींवर प्रत्येकजण आपल्या प्रतिक्रिया देखील देत असतो. कर्तव्यदक्ष नागरिकांप्रमाणे आजूबाजूच्या वाईट घटनांवर आपलं मत ...