लेकीच्या घटस्फोटानंतर सेवा करण्यासाठी अयोध्येत पोहोचल्या हेमा मालिनी, फोटो पोस्ट करत म्हणाल्या, “दैवी आवाहन…”
हिंदी सिनेसृष्टीतील ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी स्वतःला चित्रपटांपासून दूर केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्या दीर्घकाळ राजकारणात सक्रिय ...