“हॉस्पिटलमध्ये तिने माझा हात हातात घेतला अन्…”, वहिनीच्या निधनानंतर हार्दिक जोशीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “खूप आजारी…”
'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय शो 'जाऊ बाई गावात' या नव्या रिऍलिटी शोची घोषणा करण्यात आली तेव्हापासून या कार्यक्रमाची साऱ्यांनाच उत्सुकता ...