मानसिक आणि शारीरिक छळ केला, महागड्या वस्तूंची मागणी केली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर भावाच्या पत्नीचे गंभीर आरोप, कोर्टात गेलं प्रकरण
Hansika Motwani case : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या घटस्फोटाबद्दल नुकतीच चर्चेत होती. त्याच वेळी, अभिनेत्री ...
