“मी अजूनही,…”, बेपत्ता प्रकरणाबाबत ‘तारक मेहता…’मधील सोढीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “बेपत्ता होणं..”
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधील सोढी पात्राने प्रसिद्ध झालेले गुरुचरण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. ...