कलरफुल चित्रीकरण, गमतीदार बोल अन्…; ‘गुलकंद’च्या नव्या गाण्यातील सई-समीरची रोमँटिक केमिस्ट्री लक्षवेधी, व्हिडीओ व्हायरल
Gulkand Movie Song : काही दिवसांपूर्वी 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट' प्रस्तुत आणि 'वेटक्लाऊड प्रोडक्शन' निर्मित 'गुलकंद'मधील 'चंचल' हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला ...