Govinda Injured in Gun Misfire : स्वतःच्याच चुकीमुळे गोविंदाच्या पायाला लागली गोळी, आयसीयुमधून शेअर केला ऑडिओ, म्हणाला, “गोळी काढण्यात आली आणि…”
Govinda Hospitalized after Shooting Himself : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. कारण गोविंदाच्या पायाला गोळी लागली ...