Govinda Discharge : स्वतःच्या हातूनच पायाला लागली होती गोळी, गोविंदाने सांगतलं तेव्हा नेमकं काय घडलं?, म्हणाला, “झटका लागल्यासारखं…”
बॉलिवूड अभिनेता गोविंदाबरोबर गेल्या मंगळवारी मोठा अपघात झाला. पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. मंगळवारी (१ ऑक्टोबरला) ही घटना ...