“भाषणात नको ते शब्द, हातवारे…”, निवडणूक प्रचारावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेते संतापले, म्हणाले, “मुलं अर्थ विचारतात तेव्हा…”
Girish Oak On Election : अनेक कलाकार मंडळी सध्याच्या आजूबाजूच्या राजकीय प्रश्नांवर आपली मतं व्यक्त करताना दिसत आहेत. मतदानाला अवघा एक ...