“ती तुमची चॉईस आहे…” ऑनलाईन खेळाच्या जाहिराती करण्यावर गिरीजा ओक स्पष्टच बोलली, म्हणाली, “मी जाहिरात…”
मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत जे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा डंका गाजवू लागले आहेत. बॉलिवूडमध्ये आपले स्थान प्रस्थापित ...