जानकीसमोर येणार ऐश्वर्याचा खोटेपणा, थेट धमकी देत केली कानउघडणी अन्…; अपमान होताच नवा कट आखणार का?
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली. मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. ...