Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : लग्नाच्या शाही लूकनंतर गौतमी-स्वानंदच्या रिसेप्शन लूकचीही चर्चा, कलाकारांकडूनही कौतुकाचा वर्षाव
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : अमृता देशमुख-प्रसाद जवादे, सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या कलाकार जोड्या काही ...