आधी स्पष्ट नकार, त्यानंतर मैत्री अन्…; गौतमी देशपांडे व स्वानंदच्या लव्हस्टोरीला अशी झाली सुरुवात, म्हणाली, “मला तो जास्त…”
अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. २५ डिसेंबर रोजी गौतमी व स्वानंद यांनी ...