“नवीन प्रोजेक्ट मिळाला म्हणून हास्यजत्रा सोडली?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर गौरव मोरेचं उत्तर, म्हणाला, “मुद्दा प्रोजेक्टचा नाहीतर…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरेने एक्झिट घेतली असल्याची बातमी चर्चेत आली आहे. गौरवने या कार्यक्रमातून एक्झिट घेतली ...