“माझ्या दुःखाच्या काळात मराठी सिनेसृष्टी…”, वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीचं वक्तव्य, म्हणाला, “कलाकारांनी…”
अभिनेता गश्मीर महाजनी सध्या विशेष चर्चेत आहे. कारण गश्मीरचे वडील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अचानक झालेल्या निधनाच्या बातमीने संपूर्ण ...