Dinesh Phadnis Passes Away : व्हेंटिलेटरवर होते दिनेश फडणीस, नातीवर होतं जीवापाड प्रेम, सोशल मीडियावर शेवटची पोस्ट पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले
CID Actor Dinesh Phadnis Dies at 57 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो CID ने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ...