अंतराळात महिला अंतराळवीर सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात का?, मासिक पाळीदरम्यान ‘त्या’ काय करतात?, नेमकं खरं काय…
Female Astronauts Lifestyle : मासिक पाळी प्रत्येक स्त्रीसाठी खूप आव्हानात्मक असतात. यावेळी, स्त्रियांना पाच दिवस भयंकर वेदना होतात, परंतु स्वच्छता ...