Ira Khan-Nupur Shikhare Wedding : कोल्हापूरी चप्पल, धोती अन्…; लग्नामध्ये परिधान केलेल्या कपड्यांवरुन आमिर खानची लेक ट्रोल, नेटकरी म्हणाले, “स्वतःच्याच लग्नात असे कपडे…”
Nupur Shikhare and Ira Khan Marriage : अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आयराने तिचा बॉयफ्रेंड ...