Video : लग्नाच्या ६०व्या वाढदिवसादिवशी आजी-आजोबांनी पुन्हा केलं लग्न, एकमेकांवरचं प्रेम पाहून कुटुंबियही भारावले, व्हिडीओ व्हायरल
प्रेमाला वय आणि बंधन नसतं म्हणतात तेच खरं आहे. आजवर अशा अनेक लग्नाच्या बातम्या आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील, ज्यांनी ...