निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये सोशल मीडियावर गाजलेल्या छोट्या मुलीची एन्ट्री, अभिनेत्याचीच घेतली शाळा, म्हणाली, “त्या शिक्षणाचा फायदा काय?”
दहा वर्ष आपल्या विनोदी अंगानं प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमात अग्रस्थानी नाव घेतलं जातं ते म्हणजेच 'चला हवा येऊ द्या' ...