‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर शेअर केली लग्नपत्रिका, कधी करणार लग्न?
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. या मालिकेतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिनं आपलं ...