लग्नाआधीच गरोदर असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर दिव्या अग्रवाल भडकली, पोस्ट शेअर करत म्हणाली, “नेहमी फालतू बोलण्याची…”
मालिकाविश्वातील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दिव्या अग्रवाल. दिव्याने ‘स्पिट्सविला-१०’, ‘बिग बॉस ओटीटी-०१’, एस ऑफ स्पेस-०१ अशा अनेक रिअॅलिटी ...