“खूप कठीण होतं”, कॅन्सर, सिस्टच्या शस्त्रक्रियेनंतर लोकप्रिय अभिनेत्रीची वाईट अवस्था, स्वतःच म्हणाली, “खूप घाबरलेय…”
Dipika kakar health update : दीपिका कक्करच्या चाहत्यांना गेल्या वर्षी तिच्या यकृताच्या कर्करोगाची माहिती मिळाली. अशा परिस्थितीत अभिनेत्रीवर दीर्घ उपचार ...

