“कोणाच्या बापाचा हिंदुस्थान नाही”, इंदौरमध्ये बजरंग दलाच्या निषेधादरम्यान दिलजीत दोसांझचा टोमणा, गझल गात दिलं उत्तर
Diljit Dosanjh : आजकाल दिलजीत दोसांझ देशातील विविध शहरांमध्ये कॉन्सर्ट करण्यात व्यस्त आहे. आत्तापर्यंत त्याने अनेक शहरांमध्ये मैफिली केल्या आहेत ...