मैत्री व प्रेमातील ‘दिल दोस्ती दिवानगी’ उलगडणार रुपेरी पडद्यावर, मातब्बर व अनुभवी कलाकारांसह नवोदित कलाकारांचा दिसणार मोठ्या पडद्यावर वावर
मैत्रीची व्याख्या ही प्रत्येकानुसार निरनिराळी असते. एक मित्र म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एका तर व्यक्तीला स्थान असतंच. मैत्री म्हणजे कोणासाठी प्रेम, ...