Video : थांबायचं नाय! ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांचा स्वमिंगपूलमध्ये व्यायाम, फिट राहण्यासाठी जिद्द कायम, व्हिडीओ व्हायरल
Dharmendra Swimming Session Video : बॉलिवूडचे हीमॅन अशी ओळख असलेले धर्मेंद्र नेहमीच त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असतात. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक ...