“आता बायकोची खरी किंमत कळाली”, पत्नीला दिलेल्या वागणुकीची डीपीला खंत, म्हणाला, “तुमचा मेकअप, मॅचिंग गोष्टी बघतो तेव्हा…”
'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा दबदबा असलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या नव्या पर्वात कोल्हापूरच्या धनंजय पोवारच्या एण्ट्रीने ...