“मुंबई ‘असुरक्षित’ म्हणणं चुकीचं”, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “शहर सुरक्षित…”
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या हल्लेखोराची चाहूल लागताच महिला ...