‘धर्मवीर २’ नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चित्रपट येणार, इच्छा व्यक्त करत म्हणाले, “आमच्या सिनेमात अनेक मुखवटे…”
बिग बजेट अशा 'धर्मवीर २' या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर अनावरण सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झाला. दिग्गज मंडळी व कलाकार मंडळींच्या ...