“गाडीपर्यंत पाय पुरतात का?”, बायकोने बाईक गिफ्ट करताच दत्तू मोरेला नेटकऱ्याचा खोचक प्रश्न, अभिनेता म्हणाला, “गाडी घेतली कारण…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता दत्तू मोरे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही दत्तू बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच ...