छत्तीसगढच्या रितेश पालने पटकावलं ‘डान्स प्लस प्रो’ शोचं विजेतेपद, सलॉनमध्ये करत होता काम, आता मिळाली इतकी रक्कम
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय डान्स रिॲलिटी शो 'डान्स प्लस प्रो'ने चांगलीच हवा केली. या रिऍलिटी शोने अनेक गरजूंना उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून दिला. ...