“देशातील मुलींचा अपमान करु नका”, दिलजीत दोसांजचं बोलणं ऐकून महिलांच्या डोळ्यांत पाणी, म्हणाला, “त्या कमवतात त्यांना…”
सध्या पंजाबी व बॉलिवूड गायक दिलजीत दोसांज खूप चर्चेत आहे. जगभरात दिलजीतचे अनेक कॉन्सर्ट आयोजित केले जातात. त्याच्या सर्व कॉन्सर्टला ...