“कसोटी सामन्यात तेच यशस्वी झाले जे…”, विराट कोहलीबाबत पुन्हा बोलली अनुष्का शर्मा, म्हणाली, “ज्याच्याकडे कथा…”
Anushka sharma Post : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सध्या चर्चेत आहे. विराट कोहलने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली आहे. ...