ColdPlay गायक ख्रिस मार्टिन गर्लफ्रेंडसह पोहोचला महाकुंभमध्ये, खांद्यावर घेतली भगवी वस्त्रे, त्रिवेणी संगमात करणार स्नान
जगप्रसिद्ध असलेल्या ‘कोल्ड प्ले’ बँडचे सध्या भारतात कॉन्सर्ट सुरु आहेत. मुंबईत तीन दिवस कॉन्सर्ट झाल्यानंतर त्यांनी गुजरातमधील रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध ...