Video : बायको, मुलं आणि सासऱ्यांबरोबर रितेश देशमुखने लुटला Coldplay चा आनंद, जिनीलियाही म्हणाली, “२०१६ मध्ये आम्ही…”
मुंबईत सध्या ‘कोल्ड प्ले’ फिव्हर पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँड ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टचे आयोजन नेरूळ येथील डी. वाय. ...