“यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलांच्या नावावरुन ट्रोल करताच चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला, म्हणाला, “माझ्या कुटुंबाला आणि…”
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता चिन्मय मांडलेकर. चिन्मयने आजवर त्याच्या विविधांगी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अभिनयाशिवाय चिन्मयने ...