‘छत्रपती संभाजी’ चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार महाराजांची शौर्यगाथा, पराक्रम अन् बलिदानाचा इतिहास मोठ्या पडद्यावर
आजवर अनेक चित्रपट व मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांनीही या कलाकृतींना भरभरून प्रतिसाद दिला आहे. ...