“हात सुन्न पडताच दिड महिन्यांचा ब्रेक अन्…”, ‘छावा’च्या शूटदरम्यान विकी कौशलची झालेली अशी अवस्था, ‘तो’ सीन करताना दमछाक
Chhaava Laxman Utekar : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आल्यापासून या ...