Photos : डिझाइनर साड्या, पारंपरिक लूक अन्…; बॉलिवूड अभिनेत्रींचं हटके करवा चौथ सेलिब्रेशन, जपली परंपरा
Celebrity Celebrating Karwa Chauth : देशभरात करवा चौथ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सर्वसामान्यांबरोबर अनेक सेलिब्रिटीही करवा चौथ साजरी करताना ...