शारिरीक छळ, झोपायचं नाही, दात घासायलाही मनाई अन्…; चुकून सीमा ओलांडलेल्या जवानाचे पाकिस्तानकडून हाल, डोळ्यावर पट्टी बांधून…
BSF Jawan Return To India : पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची अखेर सुटका करण्यात आली ...