अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांची प्रकृती बिघडल्यानंतर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला काही सुधरेना, म्हणाली, “सूर्यच उगवणार नाही जर…”
सुप्रसिद्ध आध्यात्मिक नेते सद्गुरू म्हणजेच जग्गी वासुदेव यांची प्रकृती चिंताजनक आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात असून सद्गुरुंच्या डोक्यात 'जीवघेणा' रक्तस्त्राव झाल्यानंतर ...