Video : …अन् सांगलीच्या रस्त्यावर ढोल-ताशाच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचला राजपाल यादव, तुम्हालाही गणपती डान्सची होईल आठवण
अफलातून विनोद शैलीसाठी ओळखला जाणारा कलाकार म्हणजे राजपाल यादव. आजपर्यंत राजपालने विविध हिंदी चित्रपटात काम केलं आहे. कॉमेडी कलाकार म्हणून ...