गेली ४४ वर्षे करण जोहर देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “यावर मात करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण…”
गेले काही दिवस मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांच्या तब्येतीबद्दलच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल कळताच चाहत्यांमध्येदेखील काळजीचे वातावरण आहे. ...